- गळ्यावर चाकू ठेवला तरी भारत माता की जय बोलणार नाही, असे उद्दाम उद्ग़ार हिरव्या सापाने काढलेले आहेत. असे असूनही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे कोणाला वाटले नाही हे विशेष. ज्या देशात राहतो त्या देशाविरोधी कृत्ये करण्यात तरबेज असलेल्या असदुद्दीन ओवेसी आणि त्याच्या बंधू आणि सगळ्या समर्थकांना देशविरोधी कृत्य करण्याबाबत भर चौकात नागडं करून चापकाचे फटकारे मारले पाहिजेत. भारत माता की जय म्हणणार नाही तर काय पाकीस्तान माता की जय म्हणणार का? असे आहे तर या देशात राहण्याचा या हिरव्या बांडगुळांना अधिकार नाही.
- लातूरला जाहीर सभेत मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही, असं वक्तव्य ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. उदगीरमधील रॅलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एमआयएमच्या स्थापनेपासून फक्त भारत विरोधी वक्तव्ये करणे आणि देशात दंगली घडवणे एवढाच उद्देश असलेली ही पाकनिष्ठ बांडगुळं आता खुडून टाकण्याची वेळ आली आहे. या लोकांमुळेच देशात दहशतवादी तयार होत आहेत. या ओवायसीचे कनेक्शन इसिसशी आहे काय हे तपासावे लागेल.
- काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांना भारत माता की जय घोषणा देण्यास शिकवावं लागेल असं म्हटलं होत. त्यावर टीका करत असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. ओवायसी म्हणतो की, मी ती घोषणा देत नाही. तुम्ही काय करणार आहेत भागवत साहेब. तुम्ही माझ्या गळ्यावर चाकू ठेवलात तरी मी ती घोषणा देणार नाही’. आपल्या आईला आई न म्हणणार्या या जमातीकडून भारतमातेच्या गौरवाची अपेक्षा कोणीच करणार नाही. जन्मदात्या आईकडेही वक्रदृष्टीने पाहणारी ही बांडगुळं भारतावर उलटतील यात नवल ते काहीच नाही. कारण त्यांच्या रक्तातच खाऊ तिथं हागू अशी प्रवृत्ती असते. त्यामुळे त्या हिरव्या देशद्रोही बांडगुळांनी आपले विषारी दात दाखवले आहेत. पण हे दात इथेच काढून त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत.
- काही वर्षांपूर्वी भारतातील तमाम हिंदू अवघ्या पंधरा मिनीटात मारून टाकू अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्याला कॉंग्रेसच्या हरामखोरांनी माफ केले. हैद्राबादमधून मराठवाडा मार्गे अशोक चव्हाण यांच्यासारख्या गद्दार, फितूर कॉंग्रेस नेत्यांनी नांदेडमार्गे महाराष्ट्रात या देशद्रोह्यांचा शिरकाव केला. त्यानंतर कॉंग्रेसच्याच मदतीने महाराष्ट्र विधानसभेत या हिरव्या बांडगुळांना पायघड्या घातल्या. पण या ओवायसीला जर पाकीस्तानबद्दल प्रेम आहे आणि भारताबद्दल प्रेम नाही, भारतात राहण्याची लाज वाटते तर त्याला इथे राहण्याचा काय अधिकार आहे? जा म्हणाव त्याला पाकीस्तानात. तिथे त्याला काय वागणूक मिळते हे लक्षात आल्यावर त्याची लायकी समजेल. आज केवळ देशद्रोहाने पछाडलेल्या या बाटग्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. या देशात राहायचे असेल तर इथले कायदे कानून मानूनच राहिले पाहिजे, नाहीतर जा कुठे तोंड काळे करायचे आहे तिथे काळे करा असे सांगण्याची वेळ आलेली आहे.
- हा हिरवा बाटगा म्हणतो की म्हणे, आपल्या संविधानात कोठेही भारत माता की जय ही घोषणा प्रत्येकाने दिली पाहिजे असं सांगितलं गेलेलं नाही. पण या हरामखोराला समजले पाहिजे की चांगले वागा, आई वडिलांचा सन्मान करा, मोठ्यांशी प्रेमाने वागा असेही कुठे संविधानात लिहीलेले नाही. आदर्श आचारसंहिता, सभ्यता, संस्कृती याचा कुठे कायद्यात उल्लेख नाही. म्हणून काय गुरुजनांचा, आई बापाचा अपमान करण्याची संस्कृती हा ओवायसी लादणार का? ते ओवायसीच्या संस्कारात बसत असेल पण भारतीय संस्कृतीत हे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे अशा देशद्रोही बांडगुळांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत.
- लातूरमध्ये केलेल्या भाषणात हा ओवेसी म्हणतो की इशरत जहॉंच्या कुटुंबाला तो पाठिंबा देणार आहे. यात नवल ते काय? सापाला दूध जरी पाजले तरी तो त्याचे विषच करणार. ओवेसी वेगळे काय करणार? रझाकार आणि हैद्राबादमधील देशद्रोही, भारतविरोधी संघटनांना एकत्र करून भारत विरोधी कारवाया करणार्या ओवेसीकडून दुसरी अपेक्षा ती काय असणार आहे? तो भारताला आपला देश मानतोच कुठे? भारतातील तमाम हिंदू अवघ्या पंधरा मिनिटात नष्ट करण्याची भाषा करणारा, ११ ऑगस्ट २०११ ला आझाद मैदानात दंगल करून महिला पोलिसांशीही असभ्य वर्तन करणार्या संघटनेचा हा पाठीराखा आहे. तो अजमल कसाब, अफझल गुरू, इशरत जहॉं अशांचीच टिमकी वाजवणार. यात नवल ते काय? पण कॉंग्रेसने उभे केलेले हे भूत आता कॉंग्रेसलाच संपवेल तेव्हाच कॉंग्रेसचे डोळे उघडतील हे निश्चित. पण या बांडगुळांना मोदी सरकारने त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
Tuesday, March 15, 2016
ओवेसीची जीभ हासडण्याची गरज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment