prafulla phadke mhantat

Saturday, July 11, 2020

अंदाधुंद कारभार


कोरोनाच्या संकटावर मात करत आम्हीत आता अनलॉक होत आहोत, पुनश्च हरिओम करत आहोत अशा घोषणा करून आता महिना उलटला तरी पुन्हा काही धक्कादायक बातम्या येत आहेत. मुंबईतला काही भाग, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा 12 तारखेपर्यंत लॉकडाउन करण्यात आले. त्याचवेळी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारताने रशियाला मागे टाकत आता जगात तिसरे स्थान मिळविले आहे. म्हणजे नक्की आम्ही या रोगावर मात करत आहोत का? ही संख्या का वाढत चालली आहे? यातून कसे बाहेरड पडणार आहोत अशा अनेक शंकांनी सामान्य माणसाचे मन त्रस्त झालेले आहे. कधी आमचे जीवन सुरळीत सुरू होणार हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. उलट सुलट बातम्या आणि प्रसारीत होणार्‍या माहितीने सामान्य माणूस जाम वैतागला आहे. म्हणजे विकासाच्या मार्गावर आम्ही कधी पहिल्या तीन क्रमांकात येणार? पण लोकसंख्या वाढ, बेरोजेगारी, दारिद्य्र या पाठोपाठ आता रोगराईत मात्र आम्ही वरचा क्रमांक पटकन पटकावत आहोत का असा प्रश्न यातून निर्माण होतो.
आज अमेरिका, ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक कोरोनाग्रस्त भारतात असून, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे दिसून येते. किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अशी आणीबाणीची स्थिती असतानाही सरकारी पातळीवरील समन्वयाचा असलेला अभाव याला कारणीभूत आहे असेच दिसते. म्हणजे मूळ दुखणे बाजूलाच पडत असल्याचे पहायला मिळते. साधारण 9 मार्चच्या सुमारास महाराष्ट्रात पहिल्या रुग्णाची नोंद झ़ाली. रुग्णांची संख्या अधिक वाढण्याआधीच महाराष्ट्र सरकारकडून सर्वप्रथम लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्याचे निश्चितच फायदे झालेले दिसतात. तथापि, प्रारंभीच्या काळात कोरोनाशी अत्यंत नेटाने व धीरोदात्तपणे सामना करणार्‍या सरकारचे नियंत्रण अनलॉकच्या टप्प्यात काही प्रमाणात का होईना घसरले, असे म्हणावे लागेल.
म्हणजे एकीकडे कोरोनाला अटकाव आणि दुसरीकडे अर्थचक्राला गती, अशा दोन्ही आघाडयांवर सरकारला सध्या कसरत करावी लागत आहे. लोकांच्या रोजीरोटीबरोबरच एकूण अर्थव्यवस्थेच्या पोषणासाठी अनलॉकची प्रक्रिया तशी आवश्यकच होती. परंतु, या वळणावर कोरोनाविषयीचे गांभीर्यच संपुष्टात येणे, हे घातक म्हणता येईल.
आज अशाच घातक परिस्थिीतीतून आपण चाललो आहोत. शिथिलतेनंतर आवश्यक काळजी घेऊन आपले दैनंदिन व्यवहार वा कामे सुरू ठेवणे अपेक्षित असताना लोकांमधील बेजबाबदारपणा निश्चितच  चिंताजनक ठरतो. दुसर्‍या बाजूला प्रशासकीय पातळीवरही समन्वयाचा अभाव दिसतो. त्यामुळे कोरोनाबाबत अनेक भागात संभ्रमाची स्थिती दिसून येते.
  महाराष्ट्रातम मुंबईपाठोपाठ पुणे, औरंगाबाद, जळगावसारख्या शहरांमध्येही कोरोनाची तीव्रता वाढल्याने निर्माण झालेल्या स्थितीला कसे सामोरे जायचे, याबाबत सुसूत्रता दिसून येत नाही. त्यात खाटांची वा अत्यावश्यक यंत्रणेची चिंता भेडसावू लागली आहे. खासगी रुग्णालयांच्या धोरणांमुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे सापडतात. बहुतांश खासगी रुग्णालये ही आर्थिक शोषणाची केंद्रे बनली आहेत. परंतु, सरकार कारवाईचा इशारा देण्यापलीकडे काही करत नाही. त्यामुळे लोकांच्या माथी तीन-पाच लाखांची बिले मारण्याचे उद्योग बिनबोभाट सुरू दिसतात. कोणत्याही प्रकारची एकवाक्यता शासन प्रशासनात नसल्याने हा एकप्रकारे अंदाधुंद कारभारच चालला आहे. फक्त आज इतके वाढते, इथे इतके वाढले, इतके मृत झाले असा क्रिकेटच्या सामन्याती स्कोर सांगावा किंवा निवडणुकीच्या निकालात कोण पुढे कोणी किती आघाडी घेतली हे सांगावे तसे वर्णन कोरोनाच्या आकडेवारीचे ऐकायला मिळते आहे. यातून बाहेर पडणार कधी?
आज कोरोनामुळे औरंगाबादसारख्या औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱया शहरात पुन्हा संचारबंदी लागू करावी लागली. पुणे , पिंपरी चिंचवडसारख्या शहरात महापौर, नगरसेवकांपासून ते आमदार, माजी आमदारापर्यंत अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पिंपरीतील राष्ट्रवादीचे कार्यक्षम नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते म्हणून धडाडीने काम केलेल्या दत्ताकाका साने यांचा कोरोनाने झालेला मृत्यू हा अत्यंत धक्कादायक असाच आहे. कामगार, मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून स्वबळावर अन्नधान्याचे वाटप करणार्‍या साने यांनी आपला परिसर कोरोनामुक्त राहावा, याकरिता डोळयात तेल घालून फील्डवर उतरत काम केले, ते अतुलनीयच. काही डॉक्टर वा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही निश्चितपणे प्रामाणिकपणे व जीव धोक्यात घालून काम करतात.  परंतु, या आघाडीवर केंद्र, राज्यातही म्हणावा तसा संवाद दिसत नाही. परस्परांवर दोषारोप करण्याऐवजी अशा काळात एकत्र येऊन काम केले, तरच कोरोनाला हरवणे अधिक सोपे जाणार आहे, हे सेना व भाजप नेतृत्वाने लक्षात घ्यायला पाहिजे. मुळात अशा काळात कोणतेही राजकारण होणे शोभादायक नाही. मात्र, आघाडी सरकारमधील पक्ष कोरोनाविरोधात लढण्याऐवजी परस्परांची जिरवण्यात शक्ती खर्च करत असतील, तर यासाठीच यांना निवडून दिले होते का, असा प्रश्न कोणत्याही सामान्य माणसाला पडू शकतो. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये सुरू असलेले कुरघोडयांचे राजकारण सरकारबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते. आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय होत नाहीत, अशी काँग्रेसची सुरुवातीपासूनच तक्रार आहे. म्हणूनच काँग्रेसशी कुठे संवाद कमी पडतो, हे सेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी तपासायला हवे. गृह विभागाने मुंबईतील दहा पोलीस अधिकाऱयांच्या केलेल्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या स्थगितीनेही दोन पक्षात सारे काही आलबेल नसल्यावर शिक्कामोर्तब होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील भेट महत्त्वपूर्ण मानावी लागेल. सध्याचा काळ कसोटीचा व आव्हानात्मक आहे. अशा काळात आघाडी सरकारमधील संवाद व समन्वयातील उणिवांचा एकूणच या सगळयावर परिणाम संभवतो. आघाडीत सगळं आलबेल आहे हे फक्त शिवसेनेचे खासदार संजय राउत सांगतात. बाकी कोणीच त्यांच्या सुरात सूर मिसळत नाही.
एकुणच सगळीकडे केंद्र ते राज्य आणि शासन ते प्रशासन यांच्यात अंदाधुंद कारभार चालला आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. म्हणजे सरकारमध्ये हे आहे तर आरोग्य विभागात वेगळीच परिस्थिती आहे.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोना लसीसंदर्भात डेडलाईन जाहीर करणे व इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसकडून ती अव्यवहार्य वा अवास्तव असल्याचे सांगणे, या बाबीही बरेच काही सांगून जातात. कोरोनाच्या लसीकरिता आज सारे जग झटते आहे. त्यातील प्रक्रिया, रिझल्ट हे सगळे टप्पे ध्यानात न घेता 15 ऑगस्टला लस येणार असल्याची घाईघाईने दावेदारी करणे हे अत्यंत  अप्रगल्भपणाचे व सवंगपणाचेच लक्षण आहे. कशात काही नाही, कशाचा कशाला पत्ता नाही अन बाजारात तुरी अशी अवस्था चालली आहे. त्यांचा दावा खोडण्यासाठी  लगेच काँग्रेसचे नेते पुढे सरसावत आहेत. अरे काय चालले आहे काय? वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व विरोधकांच्या आक्षेपानंतर भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयानेच हा दावा खोडून काढला. अर्थात हे बरे झाले कारण लोक आशेवर राहणार नाहीत. लोकांना आश्वस्त जरूर करावे. पण, वास्तवाचे भान नसेल, तर भ्रमनिरास होतो. अपेक्षाभंगाचे दु:ख लोकांच्या पदरी पडते. म्हणजे कोरोनाच्या संकटात केंद्र, राज्य सरकार, जनता, वैद्यकीय यंत्रणा अशा सर्वच घटकांमध्ये जितका समन्वय, सुसंवाद वा आरोग्यदायी संबंध असतील, तितकी या आजाराशी प्रतिकार करण्याची आपली शक्ती वाढेल याची जाणीव सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे. पण अंदाधुंद  आणि मनमानीच्या कारभाराने, परस्परांना विश्वासात न घेण्याने सगळे मातेरे होत आहे. आज अनलॉक म्हणायचे आणि दुसरीकडे लॉकडाउन करायचे असे बेबनाव चाललेले दिसतात.







at July 11, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.