prafulla phadke mhantat

Saturday, July 11, 2020

राजकारणाचा दुरूपयोग


सध्या भारत चीन तणावाचे वातावरण आहे. त्या वातावरणात अंतर्गत राजकीय युद्धही पेटले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना दोन पातळींवर लढावे लागत आहे. एक चीनी शत्रूला रोखायचे आणि दुसरे अंतर्गत टीकाकार असलेले काँग्रेसला रोखायचे. अर्थात मोदी जास्तीत जास्त काँग्रेसला टाळत आहेत. पण तरीही यामुळे देशात राजकारण तापले आहे. नुकतेच चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या 59 ऍपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा योग्य आहे यात शंकाच नाही. पूर्व लडाखमधील गलवान खोऱयात मागच्या 15 दिवसांपूर्वी चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, चीनच्या ताबारेषेवरील कारवाया अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सीमेवरील संघर्षाबरोबरच अन्य माध्यमातूनही लढण्याच्या दृष्टीने उचललेले हे डिजिटल पाऊल आवश्यकच म्हणावे लागेल. या काळात आपण देशांतर्गत चीनी अ‍ॅपवर बंदी घालत आहोत तसेच चीनची पाठराखण करणार्‍या राजकीय नेते, पक्ष यांच्यावरही बंदी घालायला पाहिजे. मोठा शत्रू रोखायचा असेल तर आधी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करायचा असतो. छत्रपतींच्या रणनीतीतील हा फार मोठा विचार आहे. आज पंतप्रधान मोदींनी तेच करण्याची गरज आहे.
भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमधील संबंध हे बव्हंशी तणावाचे व परस्परांविषयी संशयाचेच राहिलेले आहेत. एकीकडे दोस्तीचे नाटक करायचे आणि दुसरीकडे कुरापती काढायच्या, हा चीनचा पूर्वापार विशेष. त्यातूनच ‘हिंदी-चिनी भाई भाई’ची साखरपेरणी करीत 1962 मध्ये चीनकडून भारतावर युद्ध लादण्यात आले. त्यानंतरही या ना त्या माध्यमातून डॅगन खोडयाच करीत राहिला. पण अजूनही काँग्रेसला चीन आपला भाई वाटतो आहे. त्यावर देशाचे मोठे नेते शरद पवार यांनीही काँग्रेसचे कान उपटले आहेत. ही वेळ सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची आहे हे त्यांनी सांगितले. पण त्यावर आता काँग्रेसची भूमिका नितीन राउत यांनी घेउन शरद पवारांवर टीका केली. नितीन राउत यांना अजून राज्यातील वीजेचा प्रश्न, वीज बिलाचा घोळ मिटवता आला नाही ते शरद पवारांवर बोलतात आणि चीन भारतावर बोलतात हाच विनोद आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा, गुजरात भेट व पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची झोपाळयावरील सुहास्यवदनी छायाचित्रे तेव्हा कितीही आश्वासक वाटली, तरी त्याने केवळ झुलवण्याचेच काम केले, असेच आता म्हणावे लागेल. सरतेशेवटी पुन्हा एकदा डॅगनने आपले विषारी दात दाखवून दिले आहेत. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हाच भारताचा शत्रू क्रमांक एक असल्याचे विधान केले होते.  मुळात चीन हे अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्र असून, सहा देशांची जमीन आत्तापर्यंत ड्रगनने गिळंकृत केली आहे. अमेरिकेशी स्पर्धा करणाऱया या राष्ट्राला आशिया वा हिंदी महासागरावर वर्चस्व हवे आहेच. शिवाय जगभर आपला प्रभाव निर्माण करण्याचा ड्रगनचा मनुसबा आहे. तथापि, कोरोनाचा जन्मदाता देश व या विषाणू व तत्सम बाबींसंदर्भातील संदेहामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे आज चीनसंदर्भात काहीसा सावध पवित्रा बाळगून आहेत. स्वाभाविकच गुंतवणुकीसह चीनच्या अर्थकारणाला मोठा तडा गेल्याचे दिसून येते. हा तडाखा चीनच्या व्यापारी प्रभावाला छेद देऊ शकेल. चीनला धक्का देण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेली भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. पण सरकारच्या पाठीशी न राहता काँग्रेस चीनला योग्य वातावरण तयार करत आहे हे दुर्दैव आहे. देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस सहभागी होती असा दावा करणारी हीच ती काँग्रेस आहे का?
  आज भारतात 40 कोटीपेक्षा जास्त स्मार्ट फोन यूसर्ज आहेत. यातील जवळपास 30 कोटी यूजर्सच्या मोबाईलमध्ये चीयनीज ऍप्लिकेशन्स आहेत. मात्र, हे ऍप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरत असतील, तर त्यांच्यावर फुली मारून सरकारने संबंधितांना योग्य तो संदेश दिला आहे. पण त्या अ‍ॅपवर बंदी घातल्याचे दु:ख चीनपेक्षा काँग्रेसलाच जास्त झाले आहे असे दिसते. कारण अशा धोरणांवर टीका करताना काँग्रेसने चीनी कंपन्यांकडून पंतप्रधान निधीला कुठून पैसे आले आणि कोणी मदत केली हे मुद्दे उकरत आहे. सीमेवर शत्रू बंदूक रोखून बसला असताना असे सरकारला लक्ष करणे हे काँग्रेसचे दुष्कृत्यच म्हणावे लागेल.
सरकारी धोरण काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. चीनविषयी भारतीयांच्या मनात नकारात्मक मानसिकता निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात या देशाला भोगावे लागू शकतात. बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये टिकटॉकसह शेअर इट, यूसी ब्राउजर, वंडर कॅमेरा अशा ऍपचा समावेश आहे. यातील सर्वच ऍप सगळे वापरत असतील, अशातला भाग नाही. तरीदेखील टिकटॉकसारख्या काही ऍपने निश्चितपणे भारतीयांच्या मनावर गारूड घातल्याचे दिसून येते. परंतु, कोणत्याही माध्यमाचा गैरवापर होत असेल, तर त्यातून खासगी माहिती चोरली जात असेल, तर त्यातील वरपांगी ग्लॅमरवर भाळून चालणार नाही. मागच्या काही दिवसात चिनी हॅकर्सकडून मोठया प्रमाणात भारतात सायबर हल्ले घडविल्याचेही निदर्शनास आले आहे. म्हणूनच चीनपासून डिजिटलदृष्टयाही सावधानता बाळगावी लागेल. अशा परिस्थितीत सरकारने घातलेली ही बंदी योग्य असताना त्याला राजकीय रंग देण्याचे पाप आता काँग्रेसने करू नये.
चीनच्या आर्थिक आणि डिजीटल नाड्या आवळणे गरजेचे आहे. भविष्यात यापेक्षाही कडक पावले उचलण्याकरिता आपण तयार रहायला हवे. पुढच्या काही दिवसात कदाचित अमेरिकेकडून चीनवर डिजिटल निर्बंध घातले जाण्याची चिन्हे आहेत. चीनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार 95 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास असून, त्यात चीनचा वाटा मोठा आहे. चीनचे नस्ते उद्योग कायम राहिल्यास नक्कीच त्याचा परिणाम व्यापार उदिमावर संभवतो. तसे झाल्यास भारतापेक्षा चीनला त्याची सर्वाधिक झळ बसेल, हे निश्चित. आज भारतीय बाजारपेठा चीन वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यावर बहिष्कार टाकून चीनला जेरीस आणण्याची योग्य निती सरकार अवलंबत असताना विनाकारण विरोध करून काँग्रेसने स्वत:ची नाचक्की करून घेउ नये. आपण राजकीय आणि विरोधी पक्ष आहोत. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला विरोध करणे आवश्यक नाही. हा राजकीय दुरूपयोग आहे हे काँ्रग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.





at July 11, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (499)
    • ►  October (6)
    • ►  September (55)
    • ►  August (56)
    • ►  July (62)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

घटनात्मक संस्थांवरील हल्ले लोकशाहीसाठी चांगले नाहीत

अलीकडे विरोधी पक्षांच्या राजकारणाचा एक नवीन सूर दिसून येत आहे. निवडणूक आयोग आणि त्यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेली मतदार यादी सुधारणेची प्...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap
  • _औरंगाबाद
  • _कोल्हापूर
  • _जळगाव
  • _धुळे
  • _नागपूर
  • _नांदेड
  • _नाशिक
  • _पुणे
  • _मुंबई
  • _लातूर
  • _सातारा
  • _सोलापूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • अर्थ
  • मूव्ही-मस्ती
  • संपादकीय
  • चालू घडामोडी
  • _मनोरंजन
  • _संपादकीय
  • _किल्ले
  • _लाइफ स्टाइल
  • _ShortCodes
  • _इतर माहिती
  • _मदत हवी आहे का ?

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

 सहकारातून भारताचा आर्थिक विकास

सहकारातून भारताचा आर्थिक विकास

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

 सहकारातून भारताचा आर्थिक विकास

सहकारातून भारताचा आर्थिक विकास

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

Css Options

  • boxedVersion
  • recentPostsHeadline

Default Variables

  • disqusShortname
  • commentsSystem
  • fixedSidebar
  • postPerPage

Time of Bollywood

    .. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निसंकोचपणे आम्हाला फोन करा.

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • ‘पादसेवन भक्ती’
     दासबोधातील चवथ्या दशकातील चवथा समास हा पादसेवन भक्तीची महती सांगणारा आहे. भक्तीमध्ये भगवतप्राप्ती हे ध्येय असले पाहिजे. म्हणजे निरपेक्ष भ...
  • गुरू आणि सदगुरू यातील फरक
      दासबोधातील पाचव्या दशकातील दुसर्‍या समासात समर्थांनी गुरू आणि सदगुरू यातील फरक दाखवून दिला आहे. त्याबाबत समर्थ म्हणतात की, कांहीं माणसें...

Menu Footer Widget

  • Home
  • About
  • Contact Us
  • Privacy Policy
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (499)
    • ►  October (6)
    • ►  September (55)
    • ►  August (56)
    • ►  July (62)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.